*आयु. दादाभाऊ अभंग यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा!*

पुणे 13 अक्टूबर
*शिव, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा धगधगता ज्वालामुखी,*
*प्रसिद्ध स्तंभलेखक, राजकीय विश्लेषक,*
*भीमा कोरेगाव विजयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष,*
*शोषित, पीडित, वंचितांचा बुलंद आवाज,*
*तमाम तरुणांचे मार्गदर्शक, सुप्रसिद्ध साहित्यिक,*
*महाराष्ट्र शासन पुरस्कृत समाजभूषण*
*आयु. दादाभाऊ अभंग यांस वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!*
*आपणास पुढील आयुष्य निरोगी, सुख-समृद्धीचे व भरभराटीचे जावो, हीच तथागत भगवान गौतम बुद्ध चरणी प्रार्थना!*
*-: शुभेच्छुक :-*
*विशाल खुने*
9130466453