*सर्वपल्ली राधाकृष्ण प्रशाला, बोपोडी येथील क्रीडांगण व परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण; शिक्षक व पालकांकडून उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा सत्कार* *महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बोनस द्यावा; उपमहापौर मा. परशुराम वाडेकर यांची पक्षनेते सभेत सूचना* *पुणे जिल्ह्यातील अनोखा रिक्षा चालक – हिरव्या रिक्षातून सामाजिक कल्याण आणि धम्म प्रसार*पुण्यातील एकमेव ‘धम्मरथ’ – रिक्षात फुलवली हिरवी बाग, १८ वर्षांपासून धम्म आणि सामाजिक कार्यात अग्रेसर – राम माने* *बिबवेवाडीतील नीलकमल आणि शिवशंकर सोसायटीत भीषण पाणी टंचाई; महिलांचा नगरसेवकांना घेराव चर्चा * काही व्यक्ती केवळ स्वतःचे नेतृत्व सिद्ध करत नाहीत, तर इतरांच्या अंगी नेतृत्वगुण निर्माण करतात….. सूरज गायकवाड वाल्मीकि समाज के परिवार के साथ किए गए हमलों व मारपीट की निदा की और हमला वरो के विरुद्ध क़ानूनी कार्रवाई कराने की मांग अरविन्द झंझोट

*पिंपरी येथे 70 वा धम्मपरावर्तन दिन उत्साहात साजरा*

Share:

*पिंपरी येथे 70 वा धम्मपरावर्तन दिन उत्साहात साजरा*

*पिंपरी, दि. 19/10/2026 (सोमवार) -* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या ऐतिहासिक धम्मपरावर्तनाला 70 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पिंपरी येथे धम्मपरावर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते *विष्णु काकडे* यांनी आपल्या सहकारी मित्रांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून धम्मध्वजाला मानवंदना देण्यात आली.

याप्रसंगी विष्णु काकडे म्हणाले की, “बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धम्म हा समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा संदेश देतो. आजच्या 70 व्या धम्मपरावर्तन दिनी आपण सर्वांनी त्यांच्या विचारांचे पालन करण्याचा संकल्प करूया.”

या कार्यक्रमास परिसरातील अनेक भीम अनुयायी व सहकारी उपस्थित होते.

*स्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पिंपरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

*पुणे जिल्ह्यातील अनोखा रिक्षा चालक – हिरव्या रिक्षातून सामाजिक कल्याण आणि धम्म प्रसार*पुण्यातील एकमेव ‘धम्मरथ’ – रिक्षात फुलवली हिरवी बाग, १८ वर्षांपासून धम्म आणि सामाजिक कार्यात अग्रेसर – राम माने*