*सर्वपल्ली राधाकृष्ण प्रशाला, बोपोडी येथील क्रीडांगण व परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण; शिक्षक व पालकांकडून उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा सत्कार* *महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बोनस द्यावा; उपमहापौर मा. परशुराम वाडेकर यांची पक्षनेते सभेत सूचना* *पुणे जिल्ह्यातील अनोखा रिक्षा चालक – हिरव्या रिक्षातून सामाजिक कल्याण आणि धम्म प्रसार*पुण्यातील एकमेव ‘धम्मरथ’ – रिक्षात फुलवली हिरवी बाग, १८ वर्षांपासून धम्म आणि सामाजिक कार्यात अग्रेसर – राम माने* *बिबवेवाडीतील नीलकमल आणि शिवशंकर सोसायटीत भीषण पाणी टंचाई; महिलांचा नगरसेवकांना घेराव चर्चा * काही व्यक्ती केवळ स्वतःचे नेतृत्व सिद्ध करत नाहीत, तर इतरांच्या अंगी नेतृत्वगुण निर्माण करतात….. सूरज गायकवाड वाल्मीकि समाज के परिवार के साथ किए गए हमलों व मारपीट की निदा की और हमला वरो के विरुद्ध क़ानूनी कार्रवाई कराने की मांग अरविन्द झंझोट

नागपूर हिवाळी अधिवेशनावर आंबेडकर जनतेचा मोर्चा…

Share:

*नागपूर हिवाळी अधिवेशनावर आंबेडकर* *जनतेचा मोर्चा…*

अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणामुळे महाराष्ट्रात प्रचंड विरोध आहे घटनात्मक चौकट मोडीत काढण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी नागपूर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावर प्रचंड मोर्चा आयोजित करण्यात येणार असल्याचेही सर्वच आंबेडकरी रिपब्लिकन नेत्यांनी आपल्या भाषणात
*अण्णासाहेब कटारे यांचे* *अध्यक्षतेखाली येवला नासिक* *येथे प्रचंड जाहीर* *सभेचे आयोजन* *करण्यात आले होते. सदर* सभेस प्रामुख्याने *भारतीय दलित कोब्राचे अध्यक्ष अँड. विवेक भाई चव्हाण, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पक्ष अध्यक्ष भाई सागर संसारे, आंबेडकर रिपब्लिकन मोर्चा चे अध्यक्ष नारायणजी बागडे, भीमराज सेनेचे अध्यक्ष राजू भाई थाटे, आंबेडकरवादी पँथर सेनेचे अध्यक्ष किरण तुपे* आदी महाराष्ट्रातील विविध पक्ष संघटनेतील नेते या सभेकरिता उपस्थित होते.
*सत्तेबरोबर असलेल्या रिपब्लिकन नेत्यांना वगळून बाकी सर्वच रिपब्लिकन आंबेडकरी पक्ष /संघटनेचे नेते यांना एकत्र करून महाराष्ट्रात एक मजबूत आघाडी उभी करण्याचे एकमत जाहीर सभेत सर्वच नेत्यांनी मांडले.*

*सर्वच रिपब्लिकन आंबेडकर नेते एका मंचावर आल्याने समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी सभास्थळी येऊन नेत्यांचे अभिनंदन देखील केले *स्वागत अध्यक्ष तुषार भाऊ वाघ युवा नेते येवला तालुका व संतोष भाऊ राजगुरू (युवा संपर्कप्रमुख महाराष्ट्र), सूत्रसंचालन बिपिन कटारे यांनी केले,*
कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून राजाभाऊ पवार (नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष) राजाभाऊ मोकळ (नाशिक ग्रामीण जिल्हा संपर्कप्रमुख, राजाभाऊ जाधव (नाशिक ग्रामीण उपाध्यक्ष) गजानन जी सुरेकर सर (येवला तालुकाध्यक्ष), बबन भाऊ वाघ (सरचिटणीस येवला तालुका), वाल्मीक अण्णा खरात (प्रसिद्धी प्रमुख येवला) ऋषिकेश वाघ (सोशल मीडिया आघाडी), विजू भाऊ भाटे,येवला शहर नेते विजुभाऊ वाघ, कैलास भाऊ वाघ, गणेश भाऊ कोतवाल (येवला तालुका राज्य सचिव आर.बी.जगताप,अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ जगताप, नाशिक युवा जिल्हाध्यक्ष जितू भाऊ बागुल, जालना जिल्हा संपर्क प्रमुख राजु राक्षे,मुंबईचे नेते मनोज गायकवाड,पनवेल महेश साळुंखे, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष सांस्कृतिक विभाग शाहीर नंदकुमार खरात, संभाजीनगर सांस्कृतिक विभाग मीनाताई साळवे, भीमसैनिक आकाश शेजवळ, सत्यवान पठारे, अतुल गंगापूरकर,बाबासाहेब दिवेकर,आदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

*पुणे जिल्ह्यातील अनोखा रिक्षा चालक – हिरव्या रिक्षातून सामाजिक कल्याण आणि धम्म प्रसार*पुण्यातील एकमेव ‘धम्मरथ’ – रिक्षात फुलवली हिरवी बाग, १८ वर्षांपासून धम्म आणि सामाजिक कार्यात अग्रेसर – राम माने*