*सर्वपल्ली राधाकृष्ण प्रशाला, बोपोडी येथील क्रीडांगण व परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण; शिक्षक व पालकांकडून उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा सत्कार* *महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बोनस द्यावा; उपमहापौर मा. परशुराम वाडेकर यांची पक्षनेते सभेत सूचना* *पुणे जिल्ह्यातील अनोखा रिक्षा चालक – हिरव्या रिक्षातून सामाजिक कल्याण आणि धम्म प्रसार*पुण्यातील एकमेव ‘धम्मरथ’ – रिक्षात फुलवली हिरवी बाग, १८ वर्षांपासून धम्म आणि सामाजिक कार्यात अग्रेसर – राम माने* *बिबवेवाडीतील नीलकमल आणि शिवशंकर सोसायटीत भीषण पाणी टंचाई; महिलांचा नगरसेवकांना घेराव चर्चा * काही व्यक्ती केवळ स्वतःचे नेतृत्व सिद्ध करत नाहीत, तर इतरांच्या अंगी नेतृत्वगुण निर्माण करतात….. सूरज गायकवाड वाल्मीकि समाज के परिवार के साथ किए गए हमलों व मारपीट की निदा की और हमला वरो के विरुद्ध क़ानूनी कार्रवाई कराने की मांग अरविन्द झंझोट

*भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेचे माता रमाई आंबेडकर रोड वार्ड शाखेचे कार्याध्यक्ष तक्षशिला बुद्ध विहाराचे माजी अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब सोनवणे यांचा आनंदी उत्साही वातावरनात वाढदिवस साजरा… निलेश गायकवाड*

Share:

*भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेचे माता रमाई आंबेडकर रोड वार्ड शाखेचे कार्याध्यक्ष तक्षशिला बुद्ध विहाराचे माजी अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब सोनवणे यांचा आनंदी उत्साही वातावरनात वाढदिवस साजरा… निलेश गायकवाड*

आयु बाबासाहेब सोनावने सर गेल्या वीस ते पंचवीस कार्यात आहेत.
सोनावने यांच्या बद्दल कार्यक्रम स्थळी बोलताना निलेश गायकवाड म्हणाले की “आयु बाबासाहेब सोनावने सर गेल्या विस ते पंचवीस वर्षापासून सातत्याने धार्मिक कार्यामध्ये अग्रगण्य असणारे नेतृत्व,ज्यांच्याकडे पाहून असंख्य तरुण धम्म कार्यात कार्यरत आहेत, आपण जीवनामध्ये जे क्षेत्र निवडत असतो त्या क्षेत्रामध्येच कायमस्वरूपी राहिले पाहिजे याच उद्देशाने बाबासाहेब सोनवणे फक्त धार्मिक कार्य आमच्या भागामध्ये करत असतात कोणत्याही पद्धतीचे राजकारण किंवा राजकीय लोकांना हाताशी धरून कधीच कोणतेच कार्य त्यांनी केलेले नाही हे सर्व पाहत आलेलो आहोत, बाबासाहेब सोनवणे हे तक्षशिला बुद्ध विहार मोडकळीस होते तेव्हापासून ते आजतागायत विहार आज सुसज्ज देखणं निर्माण झालेल आहे,विहारामध्ये सातत्याने धार्मिक संस्कार विधी व समाज उपयोगी उपक्रम होत आहेत त्यामध्ये बाबाचा मोलाचा आणि सिंहाचा वाटा आहे विशेषता कोणत्याही पद प्रतिष्ठेची अपेक्षा न ठेवता आमच्याबरोबर अर्थात भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेबरोबर कार्यरत आहेत त्यांच्या कार्याला अशीच सद्गती मिळो त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्णतत्त्वास जाओ हीच मनोभावे इच्छा” असे म्हणाले आणि बाबासाहेब सोनवणे यांना भिम‌ छावा संघटनेच्या वतीने वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

*पुणे जिल्ह्यातील अनोखा रिक्षा चालक – हिरव्या रिक्षातून सामाजिक कल्याण आणि धम्म प्रसार*पुण्यातील एकमेव ‘धम्मरथ’ – रिक्षात फुलवली हिरवी बाग, १८ वर्षांपासून धम्म आणि सामाजिक कार्यात अग्रेसर – राम माने*