*सर्वपल्ली राधाकृष्ण प्रशाला, बोपोडी येथील क्रीडांगण व परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण; शिक्षक व पालकांकडून उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा सत्कार* *महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बोनस द्यावा; उपमहापौर मा. परशुराम वाडेकर यांची पक्षनेते सभेत सूचना* *पुणे जिल्ह्यातील अनोखा रिक्षा चालक – हिरव्या रिक्षातून सामाजिक कल्याण आणि धम्म प्रसार*पुण्यातील एकमेव ‘धम्मरथ’ – रिक्षात फुलवली हिरवी बाग, १८ वर्षांपासून धम्म आणि सामाजिक कार्यात अग्रेसर – राम माने* *बिबवेवाडीतील नीलकमल आणि शिवशंकर सोसायटीत भीषण पाणी टंचाई; महिलांचा नगरसेवकांना घेराव चर्चा * काही व्यक्ती केवळ स्वतःचे नेतृत्व सिद्ध करत नाहीत, तर इतरांच्या अंगी नेतृत्वगुण निर्माण करतात….. सूरज गायकवाड वाल्मीकि समाज के परिवार के साथ किए गए हमलों व मारपीट की निदा की और हमला वरो के विरुद्ध क़ानूनी कार्रवाई कराने की मांग अरविन्द झंझोट

पुणे येथे भीमसेना संघ परिसरातील धम्मसंस्कार वर्गातील विद्यार्थीसाठी नगरसेवक अरविंद शिंदे यांच्या सहकार्याने केली विद्यार्थियाना बसण्याची उत्कृष्ट सोय.

Share:

भिम सेना युवक संघाच्या परिसर भागातील लोकप्रिय नगरसेवक आदरणीय अरविंद भाऊ शिंदे यांच्या सहकार्याने धम्म संस्कार वर्गातील मुलांना खाली बसण्यासाठी फरशी बसवल्यामुळे त्यांचा आज जाहीर सत्कार करण्यात आला सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन अरविंद शिंदे व भिम छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामभाऊ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर त्रिसरण पंचशील घेऊन धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली चंद्राकलाताई गायकवाड व अनिताताई विटेकर यांनी अरविंद भाऊ शिंदे यांचे औक्षण केले त्यानंतर त्यांचा सन्मान करण्यात आला व भिम छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामभाऊ गायकवाड यांनी आम्ही करत असलेल्या धार्मिक कार्याची स्तुती केली व शुभेच्छा दिल्या त्यानंतर सत्काराला उत्तर म्हणून अरविंद भाऊ शिंदे यांनी लोकांचे काम करणे हे आमचे कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य केल्यामुळे मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे अशी भावना व्यक्त करू आमच्या धार्मिक कार्याला शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाचे आयोजन भिम सेना युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष बौद्धाचार्य निलेश गायकवाड मंडळाचे अध्यक्ष मंगेश कांबळे आकाश हावळे धनराज बनसोडे सुशांत कांबळे निखिल गायकवाड यांनी केले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल भाऊ मोरे संकेत नाटकर प्रशांत गाडे शामभाऊ सातपुते पुष्कर हावळे युवराज दुबे सुयश गायकवाड रितेश गायकवाड आदींनी प्रयत्न केला यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुन्ना भाऊ खंडेलवाल सोनुभाऊ काळे व आमच्या परिसरातील असंख्य महिला त्याचप्रमाणे धम्म संस्कार वर्गातील सर्व बालक वर्ग उपस्थित होते.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

*पुणे जिल्ह्यातील अनोखा रिक्षा चालक – हिरव्या रिक्षातून सामाजिक कल्याण आणि धम्म प्रसार*पुण्यातील एकमेव ‘धम्मरथ’ – रिक्षात फुलवली हिरवी बाग, १८ वर्षांपासून धम्म आणि सामाजिक कार्यात अग्रेसर – राम माने*