*सर्वपल्ली राधाकृष्ण प्रशाला, बोपोडी येथील क्रीडांगण व परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण; शिक्षक व पालकांकडून उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा सत्कार* *महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बोनस द्यावा; उपमहापौर मा. परशुराम वाडेकर यांची पक्षनेते सभेत सूचना* *पुणे जिल्ह्यातील अनोखा रिक्षा चालक – हिरव्या रिक्षातून सामाजिक कल्याण आणि धम्म प्रसार*पुण्यातील एकमेव ‘धम्मरथ’ – रिक्षात फुलवली हिरवी बाग, १८ वर्षांपासून धम्म आणि सामाजिक कार्यात अग्रेसर – राम माने* *बिबवेवाडीतील नीलकमल आणि शिवशंकर सोसायटीत भीषण पाणी टंचाई; महिलांचा नगरसेवकांना घेराव चर्चा * काही व्यक्ती केवळ स्वतःचे नेतृत्व सिद्ध करत नाहीत, तर इतरांच्या अंगी नेतृत्वगुण निर्माण करतात….. सूरज गायकवाड वाल्मीकि समाज के परिवार के साथ किए गए हमलों व मारपीट की निदा की और हमला वरो के विरुद्ध क़ानूनी कार्रवाई कराने की मांग अरविन्द झंझोट

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या लोककलेची मोठी हानी

Share:

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या लोककलेची मोठी हानी

महाराष्ट्र : दि. १२. महाराष्ट्राच्या लोककलेचा समृद्ध वारसा जपत, आपल्या दमदार अदाकारीने आणि चतुरस्र अभिनयाने रुपेरी पडद्यावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे.

लोककला, रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी असा त्यांचा समृद्ध कलाप्रवास राहिला. पारंपरिक लावणीचा बाज जपत त्यांनी आपल्या नृत्यकौशल्याने आणि अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. कथ्थक नृत्याच्या अभ्यासातून त्यांनी नृत्यांगना म्हणूनही आपला लौकिक निर्माण केला. आपल्या कलेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला मोलाचे योगदान दिले.

त्यांच्या निधनाने मराठी कला क्षेत्राची मोठी हानी झाली असून, त्यांच्या कलाकृती आणि योगदान रसिकांच्या स्मरणात सदैव राहतील.

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

*पुणे जिल्ह्यातील अनोखा रिक्षा चालक – हिरव्या रिक्षातून सामाजिक कल्याण आणि धम्म प्रसार*पुण्यातील एकमेव ‘धम्मरथ’ – रिक्षात फुलवली हिरवी बाग, १८ वर्षांपासून धम्म आणि सामाजिक कार्यात अग्रेसर – राम माने*