*सर्वपल्ली राधाकृष्ण प्रशाला, बोपोडी येथील क्रीडांगण व परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण; शिक्षक व पालकांकडून उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा सत्कार* *महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बोनस द्यावा; उपमहापौर मा. परशुराम वाडेकर यांची पक्षनेते सभेत सूचना* *पुणे जिल्ह्यातील अनोखा रिक्षा चालक – हिरव्या रिक्षातून सामाजिक कल्याण आणि धम्म प्रसार*पुण्यातील एकमेव ‘धम्मरथ’ – रिक्षात फुलवली हिरवी बाग, १८ वर्षांपासून धम्म आणि सामाजिक कार्यात अग्रेसर – राम माने* *बिबवेवाडीतील नीलकमल आणि शिवशंकर सोसायटीत भीषण पाणी टंचाई; महिलांचा नगरसेवकांना घेराव चर्चा * काही व्यक्ती केवळ स्वतःचे नेतृत्व सिद्ध करत नाहीत, तर इतरांच्या अंगी नेतृत्वगुण निर्माण करतात….. सूरज गायकवाड वाल्मीकि समाज के परिवार के साथ किए गए हमलों व मारपीट की निदा की और हमला वरो के विरुद्ध क़ानूनी कार्रवाई कराने की मांग अरविन्द झंझोट

गोल्डन बेल्ट कराटे चैंपियनशिप स्पर्धा उत्साहात जल्लोषात संपन्न अमित ठाकुर यांचा सिंहाचा वाटा …….. आर.के.एल. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलचे सीईओ डॉ. पुष्कर चोबे.

Share:

गोल्डन बेल्ट कराटे चैंपियनशिप स्पर्धा उत्साहात जल्लोषात संपन्न अमित ठाकुर यांचा सिंहाचा वाटा ……..
आर.के.एल. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलचे सीईओ डॉ. पुष्कर चोबे.

आर.के.एल. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची ‘गोल्डन बेल्ट कराटे स्पर्धेत’ दैदीप्यमान कामगिरी
आर्य कांबळे सुवर्णपदक आणी मानसी कांबळेला रौप्य पदक. विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट क्रीडाकौशल्याच्या जोरावर पुन्हा एकदा शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय ‘गोल्डन बेल्ट कराटे चॅम्पियनशिप’मध्ये गोल्डन बेल्ट शाळेच्या आर्य कांबळे आणि मानसी कांबळे यांनी दैदिप्यमान कामगिरी करत भरघोस यश संपादन केले.

​या स्पर्धेत आर्य कांबळे याने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदक आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा ‘बेस्ट फायटर अवॉर्ड’ पटकवला. तर मानसी कांबळे हिने अत्यंत चुरशीच्या सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्यपदकावर आपले नाव कोरले. दोन्ही विद्यार्थ्यांच्या या यशामुळे क्रीडा क्षेत्रात आणि परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

​विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल बोलताना आर.के.एल. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलचे सीईओ डॉ. पुष्कर चोबे आणि सीओओ मित्तल शहा यांनी दोन्ही गुणवंत खेळाडूंचे मनापासून अभिनंदन केले. “विद्यार्थ्यांची मेहनत, धैर्य, अनुशासन आणि खेळाप्रती असलेले समर्पण यामुळेच हे मोठे यश शक्य झाले आहे. आर.के.एल. गॅलेक्सी स्कूल नेहमीच अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देते,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
​तसेच शाळेच्या प्राचार्या, व्यवस्थापन मंडळ आणि सर्व शिक्षकवृंद यांनी आर्य कांबळे आणि मानसी कांबळे यांचे अभिनंदन करत त्यांना भविष्यातील वाटचालीस आणि उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

*पुणे जिल्ह्यातील अनोखा रिक्षा चालक – हिरव्या रिक्षातून सामाजिक कल्याण आणि धम्म प्रसार*पुण्यातील एकमेव ‘धम्मरथ’ – रिक्षात फुलवली हिरवी बाग, १८ वर्षांपासून धम्म आणि सामाजिक कार्यात अग्रेसर – राम माने*