*सर्वपल्ली राधाकृष्ण प्रशाला, बोपोडी येथील क्रीडांगण व परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण; शिक्षक व पालकांकडून उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा सत्कार* *महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बोनस द्यावा; उपमहापौर मा. परशुराम वाडेकर यांची पक्षनेते सभेत सूचना* *पुणे जिल्ह्यातील अनोखा रिक्षा चालक – हिरव्या रिक्षातून सामाजिक कल्याण आणि धम्म प्रसार*पुण्यातील एकमेव ‘धम्मरथ’ – रिक्षात फुलवली हिरवी बाग, १८ वर्षांपासून धम्म आणि सामाजिक कार्यात अग्रेसर – राम माने* *बिबवेवाडीतील नीलकमल आणि शिवशंकर सोसायटीत भीषण पाणी टंचाई; महिलांचा नगरसेवकांना घेराव चर्चा * काही व्यक्ती केवळ स्वतःचे नेतृत्व सिद्ध करत नाहीत, तर इतरांच्या अंगी नेतृत्वगुण निर्माण करतात….. सूरज गायकवाड वाल्मीकि समाज के परिवार के साथ किए गए हमलों व मारपीट की निदा की और हमला वरो के विरुद्ध क़ानूनी कार्रवाई कराने की मांग अरविन्द झंझोट

महाबळेश्वर मधील भिलार गाव पुस्तकांचे गाव

Share:

महाबळेश्वर मधील भिलार गाव जसे पुस्तकांचे गाव आहे तसे ग्यान की पुणे यांनी वाई तालुका पुस्तकांचा तालुका केला आहे

ग्यान की ग्रंथालय पुणे संस्थापक प्रदिप लोखंडे यांच्या माध्यमातून त्यांचे जवळचे प्रतिनिधी नितिन कदम व नंदकुमार यांनी स्वतः जाऊन हॅगर व बास्केटबॉल किट बसवून दिले आहे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा व हायस्कूल मध्ये तसेच भुईंज व पाचवड बसस्थानक मध्ये सुद्धा अभिनव उपक्रम राबविला गेला आहे 350 पेक्षा जास्त शाळांमध्ये व 99 ग्रामपंचायत मध्ये पुस्तके हॅगर व बास्केटबॉल किट बसवून दिले आहे, व गावातील घराघरात जाऊन सुध्दा पुस्तके दिली आहेत गावातील नागरिक व शाळेतील मुले वाचन करतात व बास्केटबॉल खेळतात,वाचना मुळे मेंटल हेल्थ सुधारेल व खेळामुळे फिजिकल हेल्थ,
आम्ही रोज वाचतो आम्ही रोज खेळतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

*पुणे जिल्ह्यातील अनोखा रिक्षा चालक – हिरव्या रिक्षातून सामाजिक कल्याण आणि धम्म प्रसार*पुण्यातील एकमेव ‘धम्मरथ’ – रिक्षात फुलवली हिरवी बाग, १८ वर्षांपासून धम्म आणि सामाजिक कार्यात अग्रेसर – राम माने*