शिरवळ दी.27 सप्टे 2026 सातारा खंडाळा शिरवळ बुद्ध लेणी,
बौद्ध युवा परिषद, सहयद्री लेणी संवार्धक, फुले अम्बेडकर प्रतिष्ठान, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया, फुले शाहू चरिटेबल ट्रस्ट तसेच सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटना यांच्या विद्यमाने भाद्रपद पौर्णिमा विशेष कार्यक्रम शिरवल बुद्ध लेणी येथे घेण्यात आले.सर्व संस्थाचे अध्यक्ष यांनी उपस्थिति लावली.
भंते च्या हस्ते बुद्ध वंदना घेवून कार्यक्रमला सुरुवात झाली त्यावेळी आलेल्या सर्व उपासक याना बुद्ध लेणी ची माहिती, भाद्रपद पूर्णिमा चे महत्व, आणी वर्षावास का केला जातो यांचे महत्व सांगण्यात आले. कार्यक्रम उत्साहत पार पड़ला.
कार्यक्रमाला उपस्थिति तानाजी कांबळे, प्रभास लांडगे, वंश लांडगे , सतीश कांबळे, रागिणी कांबळे, वंशिका लांडगे, स्वरा भोसले, श्रावणी गायकवाड, अनुष्का कांबळे, सरिता पालके,दत्ता पालके, संस्कृती पालके, सृष्टी पालके,दिशा लोंढे, विशाल खुणे, वर्षा खुणे, राजनंदिनी खुणे, प्राजक्ता कांबळे, विधी कांबळे, आसावरी कांबळे आदी उपासीका आणी उपासक

उपस्थित होते.