*सर्वपल्ली राधाकृष्ण प्रशाला, बोपोडी येथील क्रीडांगण व परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण; शिक्षक व पालकांकडून उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा सत्कार* *महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बोनस द्यावा; उपमहापौर मा. परशुराम वाडेकर यांची पक्षनेते सभेत सूचना* *पुणे जिल्ह्यातील अनोखा रिक्षा चालक – हिरव्या रिक्षातून सामाजिक कल्याण आणि धम्म प्रसार*पुण्यातील एकमेव ‘धम्मरथ’ – रिक्षात फुलवली हिरवी बाग, १८ वर्षांपासून धम्म आणि सामाजिक कार्यात अग्रेसर – राम माने* *बिबवेवाडीतील नीलकमल आणि शिवशंकर सोसायटीत भीषण पाणी टंचाई; महिलांचा नगरसेवकांना घेराव चर्चा * काही व्यक्ती केवळ स्वतःचे नेतृत्व सिद्ध करत नाहीत, तर इतरांच्या अंगी नेतृत्वगुण निर्माण करतात….. सूरज गायकवाड वाल्मीकि समाज के परिवार के साथ किए गए हमलों व मारपीट की निदा की और हमला वरो के विरुद्ध क़ानूनी कार्रवाई कराने की मांग अरविन्द झंझोट

*सर्वपल्ली राधाकृष्ण प्रशाला, बोपोडी येथील क्रीडांगण व परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण; शिक्षक व पालकांकडून उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा सत्कार*

Share:

*सर्वपल्ली राधाकृष्ण प्रशाला, बोपोडी येथील क्रीडांगण व परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण; शिक्षक व पालकांकडून उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा सत्कार*

पुणे – बोपोडी येथील सर्वपल्ली राधाकृष्ण प्रशाला या महापालिका शाळेतील संपूर्ण क्रीडांगण व परिसरातील स्वच्छता आणि इतर सर्व कामे अत्यंत उत्तम प्रकारे पूर्ण केल्याबद्दल शाळेतील शिक्षक व पालकांनी उपमहापौर मा. परशुराम वाडेकर यांच्या कार्यालयात भेट घेऊन अभिनंदन पत्र देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर म्हणाले, “मी स्वतः पुणे महापालिकेच्या बोपोडी येथील सर्वपल्ली राधाकृष्ण प्रशालेचा माजी विद्यार्थी आहे. त्यामुळे महापालिका शाळांमधील अडचणींची मला पूर्ण जाणीव आहे. येणाऱ्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेच्या बोपोडी, औंध, कस्तुरबा गांधी तसेच सर्व महापालिका शाळा अत्यंत सुसज्ज आणि आधुनिक सुविधांनीयुक्त करण्यात येतील.”

शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

*उपमहापौर कार्यालय, पुणे महानगरपालिका.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

*पुणे जिल्ह्यातील अनोखा रिक्षा चालक – हिरव्या रिक्षातून सामाजिक कल्याण आणि धम्म प्रसार*पुण्यातील एकमेव ‘धम्मरथ’ – रिक्षात फुलवली हिरवी बाग, १८ वर्षांपासून धम्म आणि सामाजिक कार्यात अग्रेसर – राम माने*